अर्जाची स्थिती तपासा

दादाजी भुसे

( माननीय पालकमंत्री नाशिक )

"महसूल विभाग जिल्हाधिकारी नाशिक कार्यालया मार्फत स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त जनतेला ह्याचा लाभ होईल आणि प्रशासन ही सेवा देण्यामध्ये तत्पर राहील ह्याची मला खात्री आहे."

श्री. गंगाथरण डी भा.प्र.से.

( जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी नाशिक )

"प्रशासन पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सेवा हक्क अधिनियम हा कायदा २१ ऑगस्ट २०१५ ला अधिसूचित करण्यात आला. त्या मध्ये महसूल विभागाच्या २० सेवा ह्या लोकाभिमुख कायद्यात समाविष्ठ करण्यात आल्या व सदर सेवा सद्या राज्यभर ऑनलाईन प्रणालीने देण्यात येत आहेत."

"२६ जानेवारी २०२० रोजी, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२० सेवांच्या व्यतिरिक्त ८१ नवीन सेवांना अधिसूचित केले आणि जनतेच्या सेवेची व्याप्ती वाढविली. आज आम्ही एक पाऊल पुढे आहोत. पहिल्या टप्प्यात नव्याने अधिसूचित केलेल्या ८१ सेवांपैकी आम्ही ७ सेवा ऑनलाइन अर्पण करीत आहोत. मला आशा आहे की लोक लाभदायक सेवा घेत आहेत, प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिशील होईल"

नाशिक जिल्ह्याने अधिसूचित केलेल्या ८१ सेवांपैकी पहिल्या टप्प्यात ७ सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत.

ह्या सेवांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अनुक्रमांक सेवा पदनिर्देशित अधिकारी मुदत प्रथम अपीलीय अधिकारी द्वितीय अपीलीय अधिकारी
भूसपांदन नाहरकत दाखला उपजिल्हाधिकारी भूसंपादन ३० अप्पर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी
पोलीस पाटील नूतनीकरण नायब तहसीलदार ३० उपविभागीय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी
सैन्य भरती प्रमाणपत्र निवासी नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी
जीवनदायी योजना दाखला निवासी नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी
स्थायित्व प्रमाणपत्र नायब तहसीलदार १५ उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी
भूसपांदन दाखला उपजिल्हाधिकारी भूसंपादन ३० अप्पर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी
पुनर्वसन नाहरकत दाखला उपजिल्हाधिकारी भूसंपादन ३० अप्पर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी

कॉपीराइट © 2021 आरटीएस, सर्व हक्क सुरक्षित.

एकूण अभ्यागत

45