नाशिक जिल्ह्याने अधिसूचित केलेल्या ८१ सेवांपैकी पहिल्या टप्प्यात ५ सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत.

ह्या सेवांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अनुक्रमांक सेवा पदनिर्देशित अधिकारी मुदत प्रथम अपीलीय अधिकारी द्वितीय अपीलीय अधिकारी
1 भूसपांदन नाहरकत दाखला उपजिल्हाधिकारी भूसंपादन 30 अप्पर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी
2 पोलीस पाटील नूतनीकरण नायब तहसीलदार 30 उपविभागीय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी
3 सैन्य भरती प्रमाणपत्र निवासी नायब तहसीलदार 7 तहसीलदार उपविभागीय अधिकारी
4 जीवनदायी योजना दाखला निवासी नायब तहसीलदार 7 तहसीलदार उपविभागीय अधिकारी
5 स्थायित्व प्रमाणपत्र नायब तहसीलदार 15 उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी

कॉपीराइट © 2021 आरटीएस, सर्व हक्क सुरक्षित.

डिझाइन आणि विकसित मॉडर्न आय इन्फोटेक